ग्रामपंचायत साखरे

साखरे ग्रामपंचायत हद्दीत गावदेवी मंदिर व हनुमान मंदिर असून विठ्ठल रखुमाई मंदिर आहे.
गावदेवी मंदिरात प्रत्येक सणाला त्यांची पूजापाठ केली जाते. विठ्ठल रखुमाई मंदिरात दरवर्षी मोठ्या उत्साहाने पौष महिन्यात हरिपाठ उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो तसेच ग्रा.साखरे हद्दीतील अनेक वारकरी संप्रदाय मोठ्या आनंदाने भाग घेत असतात.
तसेच या गावामध्ये दवाखाने,मेडिकल,शाळा,अंगणवाडी अशी भरपूर दुकाने शासकीय कार्यालये दिसून येतात.

लोकसंख्येची माहिती

क्रमांकक्षेत्रतपशील
एकूण लोकसंख्या
२५४२
एकूण घरांची संख्या
४७१
महिला लोकसंख्या
५०.६% (१२८७)
एकूण साक्षरता दर %
६२.७% (१५९४)
महिला साक्षरता दर
२८.६% (७२८)
अनुसूचित जमाती लोकसंख्या %
९७.२% (२४७२)
२०११ पर्यंत लोकसंख्या (० -६) बालके
३११
कार्यरत लोकसंख्या %
४८.३%

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालयहोय1होय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)होय1होय
उपकेंद्र (Sub Center)नाही0नाही
अंगणवाडीहोय1होय
प्राथमिक शाळाहोय1होय
माध्यमिक शाळाहोय1होय
उच्च माध्यमिक शाळानाही0नाही
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रनाही0नाही
समुदाय भवन (Community Hall)नाही0नाही
१०स्वस्त दर दुकान (PDS)नाही0नाही
११श्मशानभूमी / स्मशानभूमीनाही0नाही
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरनाही0नाही
१३सीएससी केंद्र (CSC Center)नाही0नाही

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: ग्रामपंचायत साखरे

बँकेचे नाव : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड

शाखेचे नाव: साखरे

अकाउंट नंबर : 002400300026073

आई एफ एस सी कोड :TDCB0000024

पत्ता : ग्रामपंचायत साखरे
ता. – विक्रमगड, जि. – पालघर ( ४०१६०६ )